सायकल अभियान
आजवर सुमारे १५० लाख रुपयांच्या सायकलीचे वाटप पुणे व सातारा येथील ग्रामीण भागातील विद्यार्थी - विद्यार्थींना ‘सायकल अभियान' अंतगत केले आहे.
आजवर सुमारे १५० लाख रुपयांच्या सायकलीचे वाटप पुणे व सातारा येथील ग्रामीण भागातील विद्यार्थी - विद्यार्थींना ‘सायकल अभियान' अंतगत केले आहे.
मराठवाड्यातील आत्महत्या ग्रस्त १० शेतकर्यांच्या मुला - मुलींना शिक्षणासाठी संस्थेने 'आधार योजना' अंतर्गत दत्तक घेतले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १०८७ शाळांमध्ये "पुस्तकांचा जिल्हा" अंतर्गत "ग्रंथालय" वाटपाच्या प्रक्रियेत मोठा सहभाग.
स्पर्धा परीक्षेची पुण्यात येऊन तयारी करणाऱ्या मुला - मुलींसाठी "सायकल बँक योजना" आपण राबवत आहोत.
© Copyright 2023 All Rights Reserved